Duration 5:37

विठ्ठलविवाह 1164या पंढरपुरात काय वाजत गाजत बजाजसर आकाशगवळी लिरिक्स vitthalbhajan

9 264 watched
0
86
Published 5 Jul 2020

#गुरूपोर्णिमा - 1164 - 2986 या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत. धृ 1)राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती १ 2)राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या पायी जोडविला मोती नवलाख साजत. २ 3)नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गवंडीदादा हरपला सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ३ #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर 9421604837 #बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल दिनांक 01 जुलै 2020 बुधवार #आषाढीएकादशीला बजाज सर लातुर च्या घरी भजन सेवा करताना #आकाशगवळी #संगीताबजाज #शांताभुतडा #राजकन्यापलोड #वादक #आकाशगवळी #विष्णुसरवदे

Category

Show more

Comments - 28