Duration 3:44

घट्ट दही असे बनवा dahi recipe by Today`s Special Dish How to make curd at home

444 watched
0
16
Published 8 Apr 2021

घट्ट दही असे बनवा ! dahi recipe by Today`s Special Dish ! How to make curd at home ! मधुर आणि गारेगार दही कोणाला आवडत नाही ? दही आहाराची लज्जत तर वाढवतेच शिवाय चांगले आरोग्य ही प्रदान करते. आरोग्य तज्ञ ही दही खाण्यास सुचवतात . दुधा पेक्षा दही मध्ये प्रथिने जास्त असते . दहयाचेनियमित सेवनाने उच्च रक्तदाब तसेच मधुमेह यासारखे आजार नियंत्रणात राहतात . Ingredient ~~ lukewarm milk 1/2 tbs curd ( विरजण ) कृती ~~ सुरुवातीला दूध गरम करून घ्यावे नंतर ते दूध room temp ला येवू देणे म्हणजे कोमट होवू देणे छान घट्टसर दही हवे असल्यास मातीचे पात्र कोमट झालेले दूध मातीच्या पात्रात ओतून घ्यावे . त्यात विरजण म्हणून थोडेसे दही ( अर्धा चमचा ) घालणे नंतर ते दूध 3 ते 4 वेळा हळूवार व व्यवस्थित हलवून घ्यावे . साधरणतः 4 ते 5 तास हे मिश्रण दही जमण्यासाठी झाकून ठेवायचे आहे . 4 ते 5 तासानंतर घट्ट दही तयार झालेले दिसून येते . टीप ~~ शक्यतोवर दही रात्रीचे वेळेस लावावे मातीच्या पात्राचा उपयोग करावा . Thanks For Watching #dahirecipe #घट्टदही #dahirecipebytodaysspecialdish #howtomakecurd #curd #curdrecipe #howtomakethickcurd #todaysspecialdish #yogurt माझ्या सर्व रेसीपी साठी माझे चॅनल subscribe करा /channel/UCF0B2I1dZt6AZyqaaawEX2w भरलेले मसाला वांगी ही रेसीपी येथे पहा /watch/8N2W-wCTTJxTW उपवासासाठी अतिशय पौष्टिक शिंगाड्याचा शिरा कसा करावा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा /watch/oOgp61NsUzcsp खानदेश ची प्रसिद्ध फौजदारी डाळ साठी हा यूट्यूब subscribe करा /watch/8TZX-pxzQBwzX वेगळ्या पद्धतीने तयार केलेली शिमला मिरची ची रेसीपी नक्की पहाच /watch/gZbe2n7_Cui_e ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ #dahi #dahirecipe #matkadahi #todaysspecialdish #curdrecipe #rupalisrecipe #rupalistodaysspecialdish ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Category

Show more

Comments - 4