Duration 11:41

महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी रस्सा भाजी patvadi rassa bhaji patodi bhaji by Today`s Special Dish

3 713 watched
0
50
Published 3 Apr 2021

महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी भाजी ! patvadi rassa bhaji ! patodi bhaji by Today`s Special Dish ! आज एक खास रेसीपी तुमचे सोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे . ही रेसीपी नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे . ही रेसीपी म्हणजे एक पारंपरिक व अस्सल मराठमोळी आहे. महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी भाजी ! patvadi rassa bhaji ! patodi bhaji by Today`s Special Dish ! सदर रेसीपी मी खास माझ्या सासू बाई कडून शिकली आहे. महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी रस्सा भाजी! patvadi rassa bhaji! patodi bhaji by Today`s Special Dish! महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी रस्सा भाजी! patvadi rassa bhaji! patodi bhaji by Today`s Special Dish! महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी रस्सा भाजी! patvadi rassa bhaji! patodi bhaji by Today`s Special Dish! या रेसीपी चे नाव म्हणजे पातोडि रस्सा भाजी होय. याच भाजीला विदर्भ मध्ये सावजी म्हणूनओळखले जाते. या रेसीपी ला लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत . * Gram Flour (बेसन पीठ ) - 2 bowls * onion * Grated Coconut ( किसलेले खोबरे ) * Garlic * Ginger * Green chilli * Coriander * Spices ~~ 1 ) 4 Black Pepper (मिरी ) 2) 4 Cloves (लवंग ) 3) one inch of cinnamon ( दालचीनी ) 4) 2 Cardamom (वेलदोळे ) * mustard seeds * cumin seeds * 1 tbs bajara flour * oil * salt * Tumeric * Chilli powder * Coriander powder * garam masala * water ही भाजी करताना माझा हा Video पुन्हा पहा . जर ही रेसीपीआवडलीअसेल तर माझ्या या You Tube Channel ला subscribe करा जेणे करून माझ्या पुढ च्या रेसीपी चे Notification तुम्हाला मिळतील #patodikisabji #patodichibhajibytodaysspecialdish #patodirassa #patodirassarecipe #patodi #patvadibhaji #patvadirassabhaji #pitodekisabji For Today`s Special Dish Channel click here /channel/UCF0B2I1dZt6AZyqaaawEX2w

Category

Show more

Comments - 13